लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

मेयो, मेडिकलमधील रुग्ण वाऱ्यावर, आरोग्य सेवेचे तीनतेरा - Marathi News | mayo and medical hospital health services affected due to strike of nurses, staff, patient facing difficulties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकलमधील रुग्ण वाऱ्यावर, आरोग्य सेवेचे तीनतेरा

जुनी पेन्शन योजना : रुग्णांना काढले रुग्णालयाबाहेर; परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवा कोलमडली ...

MediClaim साठी रुग्णालयात किमान २४ तास ॲडमिट असणं गरजेचं नाही, ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | At least 24 hours of hospital admission is no longer required for Medi Claim a major decision by the Consumer Court baroda insurance company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेडिक्लेमसाठी रुग्णालयात किमान २४ तास ॲडमिट असणं गरजेचं नाही, ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय

रुग्णाला रुग्णालयात दाखल करणं आवश्यक आहे की नाही हे विमा कंपनी ठरवू शकत नाही, असं मंचानं म्हटलं आहे. ...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांसाठी पाच दिवसांत मदत - Marathi News | Help for patients in five days from Chief Minister's Fund | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांसाठी पाच दिवसांत मदत

ही मदत सर्व गरजूंना वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी गाव तेथे वैद्यकीय सहाय्यकाची नेमणूक केली जाणार असल्याचे शिवसना वैद्यकीय कक्ष व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष राम राऊत यांनी रविवारी (दि.१२) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

जनऔषधी दुकानांमध्ये महाराष्ट्र भारतात पाचव्या क्रमांकावर - Marathi News | Maharashtra ranks fifth in India in herbal medicine shops | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनऔषधी दुकानांमध्ये महाराष्ट्र भारतात पाचव्या क्रमांकावर

भारतातील अनेक कंपन्या हजारो कोटींमध्ये जेनेरिक औषधे विदेशामध्ये पाठवितात ...

देशात घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवे संकट! - Marathi News | coughing patients increased in every house in the country After Corona now a new crisis icmr new intrustions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवे संकट!

रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात वाढली; काळजी घेण्याचे ‘आयसीएमआर’चे निर्देश ...

रॅगिंगमुळे डॉक्टर विद्यार्थिनीने आयुष्य संपविले, नेटकरी संतापले - Marathi News | Doctor student dharawat preeti ends life due to ragging, netizens enraged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रॅगिंगमुळे डॉक्टर विद्यार्थिनीने आयुष्य संपविले, नेटकरी संतापले

प्रीतीच्या वडिलांच्या तक्रारीवरून द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मोहम्मद सैफ याला अटक करण्यात आली. पण,  महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनावर त्यांनी निष्काळजीपणाचा आरोप केला. ...

दादा, बाळ तापीनं फणफणतयं, कुठं दाखवायचं? मीही तेच शोधतोय ताई... - Marathi News | Uncle, bro is having fever, where to show? That's what I'm looking for too... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दादा, बाळ तापीनं फणफणतयं, कुठं दाखवायचं? मीही तेच शोधतोय ताई...

बाह्यरुग्ण विभागाचे सुपरस्पेशालिटीत स्थानांतर झाल्याने धांदल ...

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार टप्प्यांत ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता - Marathi News | Approval for creation of 448 posts in Government Medical College, Parbhani in four phases | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार टप्प्यांत ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता

परभणीत शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दोन मार्च २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. ...