लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

मुंबईच्या जेजे मेडिकल कॉलेजचा दुसरा नंबर, वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे प्रथमच रँकिंग जाहीर - Marathi News | Mumbai's JJ Medical College is number two, the first time the ranking has been announced by the Department of Medical Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या जेजे मेडिकल कॉलेजचा दुसरा नंबर, वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे प्रथमच रँकिंग जाहीर

यापुढे दर महिन्याला रँकिंग ठरणार असल्यामुळे आता प्रत्येक कॉलेजला दर महिन्याला कामाचा हिशेब शासनाला सादर करावा लागणार आहे. ...

वीस-वीस वर्षांपासून प्राध्यापक सेवेवर गैरहजर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती - Marathi News | Professors in eight government medical colleges in the state have been absent for long periods of time without permission | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीस-वीस वर्षांपासून प्राध्यापक सेवेवर गैरहजर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती

अशा प्राध्यापकांनी कर्तव्यावर हजर व्हावे यासाठी वृत्तपत्राद्वारे नोटीस प्रसिद्ध करण्याची वेळ वैद्यकीय शिक्षण विभागावर आली ...

हेल्थ इन्शूरन्सचा दावा नाकारला, तुमचीही अशी तक्रार आहे? जाणून घ्या क्लेम मिळवण्याची योग्य पद्धत - Marathi News | Health Insurance Claim Denied Do You Have A Complaint Know the right way to file a claim know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेल्थ इन्शूरन्सचा दावा नाकारला, तुमचीही अशी तक्रार आहे? जाणून घ्या क्लेम मिळवण्याची योग्य पद्धत

आपला हेल्थ इन्शूरन्सचा क्लेम रिजेक्ट झालाय अशी तक्रार अनेकांकडून यापूर्वी ऐकली असेल. तो नाकारण्याची काही मूलभूत कारणं असू शकतात. ...

रत्नागिरी मेडिकल कॉलेजसाठी १०५ कोटी - Marathi News | 105 crore for Ratnagiri Medical College | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरी मेडिकल कॉलेजसाठी १०५ कोटी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या ९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार आहे असे महाजन यांनी सांगितले. ...

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी रुपये खर्चास मान्यता - Marathi News | Approval of Rs.105.78 crore expenditure for Ratnagiri Medical College with creation of 448 posts | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी रुपये खर्चास मान्यता

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरु होणार ...

फक्त 5000 रुपयांमध्ये उघडा स्वतःच्या मालकीचे मेडिकल स्टोअर, मोदी सरकार करणार मदत - Marathi News | jan-aushadhi-kendra-how-can-open-pm-jan-aushadhi-kendra-govt-giving-financial-help | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त 5000 रुपयांमध्ये उघडा स्वतःच्या मालकीचे मेडिकल स्टोअर, मोदी सरकार करणार मदत

'प्रधानमंत्री जन औषधी केंद्र' सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करत आहे. ...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष; ९६९९ रुग्णांना ७१ कोटी ६८ लाखांची मदत - Marathi News | Chief Minister's Medical Assistance Room; 71 crore 68 lakhs assistance to 9699 patients | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष; ९६९९ रुग्णांना ७१ कोटी ६८ लाखांची मदत

सोलापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना मदत दिली आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख ... ...

38 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द, 100 महाविद्यालयांविरोधात बजावली नोटीस!  - Marathi News | 38 medical colleges lose recognition from national medical commission 100 get notice to corrent deficiencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :38 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द, 100 महाविद्यालयांविरोधात बजावली नोटीस! 

Medical Course Admission : महापालिकेने 100 वैद्यकीय महाविद्यालयांना नोटिसा बजावून त्रुटी दूर करण्यास सांगितल्या आहेत. ...