लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये सुरू होणार जालन्याचे मेडिकल कॉलेज - Marathi News | Medical College of Jalana to be started at Nursing Training Centre building | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये सुरू होणार जालन्याचे मेडिकल कॉलेज

तात्पुरत्या स्वरूपात कामकाज सुरू करण्यासाठी परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची पाहणी करण्यात आली आहे. ...

फलक न बसविणाऱ्या रुग्णालयातील मेडिकल दुकानांवर होणार कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या उपआयुक्तांचे निर्देश  - Marathi News | Action will be taken against medical shops in hospitals that do not install boards! Instructions of the Deputy Commissioner of Food and Drug Administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फलक न बसविणाऱ्या रुग्णालयातील मेडिकल दुकानांवर होणार कारवाई!

अन्न व औषध प्रशासनाचे बातमीची दखल घेत झोन ७ चे उपआयुक्त रोहित राठोड यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.    ...

NEET परीक्षेत नापास झाल्याने मुलाने केली आत्महत्या, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही घेतला गळफास - Marathi News | Tamilnadu news;Son commits suicide after failing NEET exam, next day father also hanged himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत नापास झाल्याने मुलाने केली आत्महत्या, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही घेतला गळफास

मुलाच्या विरहाने दुःखी झालेल्या वडिलांनीही गळफास घेऊन जीवन संपवले. ...

जेनेरिक औषधे लिहून द्या, नाही तर जबर दंड; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे डॉक्टरांसाठी नवे नियम - Marathi News | prescribe generic drugs otherwise big fines national medical commission new rules for doctors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेनेरिक औषधे लिहून द्या, नाही तर जबर दंड; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे डॉक्टरांसाठी नवे नियम

प्रॅक्टिस परवानाही होणार काही काळ स्थगित; स्वस्तातील औषधांमुळे रुग्णांचा खर्च वाचणार ...

पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमधील 'ते' प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात; ACB कडून तपास सुरू - Marathi News | 'Te' admission in municipal medical college under doubt; Investigation by ACB started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमधील 'ते' प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात; ACB कडून तपास सुरू

डॉ. आशिष बंगीनवार यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात... ...

नवाब मलिकांना अखेर १७ महिन्यांनी दिलासा! सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर - Marathi News | Money laundering case SC grants two-month interim bail to former Maharashtra minister Nawab Malik on medical grounds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांना अखेर १७ महिन्यांनी दिलासा! सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

फेब्रुवारी २०२२ पासून नवाब मलिक होते तुरूंगात ...

राज्यात केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत मेडिकल स्टोअर्सची संख्या वाढवा; डॅा दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Increase the number of medical stores under the Centre's Amrit Yojana in the state; Dr. Deepak Sawant's demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत मेडिकल स्टोअर्सची संख्या वाढवा; डॅा दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उपलब्ध माहिती नुसार देशात १४० अंदाजे अमृत फार्मसी आहेत. तर मुंबईत फक्त अंधेरी, कुलाबा,चेंबूर आणि मुलुंड या ठिकाणी अमृत फार्मसी आहेत. ...

ठरलं! सातारच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव - Marathi News | Medical College of Satara named after Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ठरलं! सातारच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

सातारा : सातारा शहरात राज्यातील आदर्शवत असे मेडिकल कॉलेज आणि ५०० खाटांचे रुग्णालय होत आहे. जिल्ह्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ... ...