लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ - Marathi News | The municipality will set up a medical opinion university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ

सल्लागाराची नियुक्ती, प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात ...

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पर्सेंटाईलची अट शिथिल, बी.एस्सी. नर्सिंगला सीईटी देणाऱ्यास प्रवेश - Marathi News | Great relief for students! The condition of percentile is relaxed, CET passed can get admission to B.Sc. nursing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पर्सेंटाईलची अट शिथिल, बी.एस्सी. नर्सिंगला सीईटी देणाऱ्यास प्रवेश

५० टक्के पर्सेंटाईलची अट शिथिल; 'आयएनसी'च्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा ...

१६ वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसचे ऑफलाइन प्रवेश रद्द - Marathi News | Offline admission of MBBS in 16 medical colleges cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६ वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसचे ऑफलाइन प्रवेश रद्द

एकूण चार फेऱ्या झाल्यानंतरही खासगी २२ महाविद्यालयांपैकी १६ महाविद्यालयांमध्ये जवळपास १४१ जागा शिल्लक होत्या. ...

रुग्णसेवेवर परिणाम, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत मंत्री हसन मुश्रीफांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Minister Hasan Mushrif gave important information regarding the transfer of medical staff | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रुग्णसेवेवर परिणाम, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत मंत्री हसन मुश्रीफांनी दिली महत्वाची माहिती

आरोग्य विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे उदघाटन ...

प्राध्यापकांच्या अभावामुळे आयुर्वेद पदव्युत्तरच्या ९७ जागा कमी - Marathi News | Due to lack of professors, 97 seats of Ayurveda post graduate are less | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापकांच्या अभावामुळे आयुर्वेद पदव्युत्तरच्या ९७ जागा कमी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय :  शासकीय, अनुदानित महाविद्यालयांतील जागांना फटका ...

दानशूर धावले, पण आठ दिवसांनीही औषध मिळेना - Marathi News | benevolent rushed, but after eight days the medicine was not available | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दानशूर धावले, पण आठ दिवसांनीही औषध मिळेना

काही दानशुरांनी दहा लाखांहून अधिकची औषधी दान दिली आहेत... ...

नांदेडात मृत्यूसत्र थांबेना; रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत १५ मृत्यू - Marathi News | Death session in Nanded does not stop; 15 deaths in 24 hours till Sunday morning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात मृत्यूसत्र थांबेना; रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत १५ मृत्यू

आठवडाभरात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ८७ वर पोहोचला आहे; तर दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचेही प्रमाणही अधिक आहे.  ...

‘मेडिकल’चे १८० विद्यार्थी अडचणीत; कॉलेजात पुरेशी उपस्थिती नसल्याने मुकणार परीक्षेला - Marathi News | 180 students of 'Medical' in trouble; Due to insufficient attendance in the college, the exam will be missed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेडिकल’चे १८० विद्यार्थी अडचणीत; कॉलेजात पुरेशी उपस्थिती नसल्याने मुकणार परीक्षेला

मुंबई : लेक्चर बंक करणे, मुद्दाम ग्रुपने कॉलेजला दांडी मारणे हे प्रकार कॉलेजांमध्ये सर्रास चालतात. मात्र, अभ्यासू वगैरे प्रतिमा ... ...