लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माध्यमे

माध्यमे, मराठी बातम्या

Media, Latest Marathi News

कृषी विद्यापीठांमधील घडामोडींची माहिती माध्यमांना तातडीने देण्याच्या सूचना - Marathi News | Instructions to promptly inform the media about the happenings in agricultural universities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विद्यापीठांमधील घडामोडींची माहिती माध्यमांना तातडीने देण्याच्या सूचना

कृषी विद्यापीठांमधील घडामोडींची, नवीन प्रयोगांची  माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यापीठांना केल्या.  कृषी विद्यापीठांमधील सकारात्मक घडामोडींची, नव्या ... ...

आज देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार वितरण; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान - Marathi News | Devarshi Narada Journalist Honor Award Distribution Today; Vishal Mahakalkar of 'Lokmat' along with four will be honoured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार वितरण; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान

पत्रकार व वृत्तनिवेदिका रुबिका लियाकत यांची उपस्थिती ...

देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्कार जाहीर; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान - Marathi News | Devarshi Narada Journalist Honor Award Announced; Vishal Mahakalkar of 'Laekmat' along with four will be honoured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्कार जाहीर; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान

Nagpur News विश्व संवाद केंद्र (पूर्व विदर्भ विभाग) च्यावतीने देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकार सन्मान पुरस्कार-२०२३ ची घाेषणा करण्यात आली असून, छायाचित्रकाराच्या गटातून ‘लाेकमत’चे वृत्त छायाचित्रकार विशाल महाकाळकर यांना हा पुरस्कार जाहीर ...

सरकारच्या धोरणांवर टीका करणे देशविरोधी म्हणता येणार नाही! - Marathi News | Criticizing the policies of the government cannot be called anti-national! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या धोरणांवर टीका करणे देशविरोधी म्हणता येणार नाही!

केंद्राने वृत्त वाहिनीवर घातलेली बंदी न्यायालयाने उठवली ...

पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील मागितली होती इंग्रजांची माफी! - Marathi News | Pandit Jawaharlal Nehru also apologized to the British claims Central Minister Anurag Thakur addressing in Lokmat National Media Conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील मागितली होती इंग्रजांची माफी!

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा; राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र ...

भारतीय मीडियाचं ध्रुवीकरण झालंय? ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या.... - Marathi News | Is the Indian media polarized? ANI Editor Smita Prakash clearly stated, said…. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय मीडियाचं ध्रुवीकरण झालंय? ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....

Smita Prakash : माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले. ...

'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'; आजच्या माध्यमांच्या भूमिकेवर वरिष्ठ पत्रकारांचे मंथन - Marathi News | 'Has Indian Media Totally Polarized'? senior journalists opinion at Lokmat National Media Conclave' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'; आजच्या माध्यमांच्या भूमिकेवर वरिष्ठ पत्रकारांचे मंथन

लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत व्यक्त केलं. ...

"वर्तमानपत्रांनी बातम्या देताना विचारधारेचं दही किंवा लोणचं लावू नये" - Marathi News | "Newspapers should not add ideological curd or pickle to the news.", lokmat national media conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"वर्तमानपत्रांनी बातम्या देताना विचारधारेचं दही किंवा लोणचं लावू नये"

नागपूर इथं होत असलेल्या लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत माडंलं. ...