‘सुपर बग्स’ अर्थात रोग पसरविणाऱ्या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूची चर्चा सध्या देशभर होत आहे. नागपुरातील शेकडा १.१ टक्के रुग्ण सध्या या विषाणूंच्या संसर्गात असल्याची माहिती डॉ. समिर पालतेवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ...
राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय मंत्र्यांकडेदेखील जबाबदा ...
गुन्हेगारांच्या अनेक टोळ्यांना एकत्रित करून संघटित गुन्हेगारी करणारा खतरनाक गुंड, माया गँगचा म्होरक्या सुमित रमेश चिंतलवार (वय ३१) याच्या दोन साथीदारांसह गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. ...
लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी ...
हत्या, अपहरण, खंडणी वसुली, फायरिंग या आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगार मोहम्मद नौशाद पीर मोहम्मद खान (वय २८) याची आम्ही नक्षल लिंक तपासणार आहोत. त्याने दीड वर्षांच्या फरारीच्या कालावधीत कुठे काय केले, त्याचीही कसून ...
सहकारी बँकांची चळवळ संक्रमण अवस्थेतून जात आहे. यासोबत सहकारी बँकांचे खासगीकरण, बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमध्ये सुधारणा आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांना रोड रॅप देणार आहे. शासकीय योजना नागरी बँकांच्या माध्यमातून राबवाव्यात आणि ठेवी ...
मराठी चित्रपटांसाठी थिएटरच्या निर्मितीसाठी जागा व परवानगी मिळावी, चित्रपट निर्मितीसाठी मिळणारे सरकारी अनुदान वाढविण्यात यावे, नोटाबंदी व जीएसटीमुळे मराठी चित्रपट निर्मितीवर परिणाम झाला असल्याने त्याबाबत योग्य विचार व्हावा, वृद्ध कलावंतांच्या मानधनाच् ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहास विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) एक धडा सामील करण्यात आला आहे. यावर तीव्र आक्षेप घेत देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास आता विद्यापी ...