लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयुरी देशमुख

मयुरी देशमुख

Mayuri deshmukh, Latest Marathi News

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.
Read More
अभिनेत्री मयुरी देशमुखने दिवंगत नवऱ्यासाठी लिहिली इमोशनल कविता, चाहतेही झाले भावुक - Marathi News | Actress Mayuri Deshmukh wrote an emotional poem for her late husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मयुरी देशमुखने दिवंगत नवऱ्यासाठी लिहिली इमोशनल कविता, चाहतेही झाले भावुक

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुख हिने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या दिवंगत नवऱ्यासाठी इमोशनल कविता लिहिली आहे. ...

PICS : पोल्का डॉट ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं फोटोशूट, फोटो पाहून पडाल प्रेमात - Marathi News | mayuri deshmukh's photoshoot in polka dot dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : पोल्का डॉट ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं फोटोशूट, फोटो पाहून पडाल प्रेमात

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचे हे सुंदर फोटो तुम्हाला वेड लावतील. ...

Mayuri Deshmukh Video | मयुरी रमली Khulta Kali Khulena च्या आठवणींमध्ये | Lokmat Filmy - Marathi News | Mayuri Deshmukh Video | In Memories of Mayuri Ramli Khulta Kali Khulena | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Mayuri Deshmukh Video | मयुरी रमली Khulta Kali Khulena च्या आठवणींमध्ये | Lokmat Filmy

...

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेला 5 वर्ष पूर्ण, जुन्या आठवणीत रमली मयुरी देशमुख  - Marathi News | marathi serial khulta kali khulena complete 5 years mayuri deshmukh share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘खुलता कळी खुलेना’ मालिकेला 5 वर्ष पूर्ण, जुन्या आठवणीत रमली मयुरी देशमुख 

‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका आणि या मालिकेतील मानसी, मोनिका आणि विक्रांत या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. आज या मालिकेला 5 वर्ष पूर्ण झालीत. ...

मयुरी देशमुखच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा, हटणार नाही नजर...! - Marathi News | actress mayuri deshmukh new photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मयुरी देशमुखच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा, हटणार नाही नजर...!

Mayuri Deshmukh : ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचे हे सुंदर फोटो पाहाल तर पाहातच राहाल. ...

Mayuri Deshmukh Viral Video | शायराना अंदाजातील मयुरीचा व्हिडीओ व्हायरल | Lokmat Filmy - Marathi News | Mayuri Deshmukh Viral Video | Mayur's video goes viral Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Mayuri Deshmukh Viral Video | शायराना अंदाजातील मयुरीचा व्हिडीओ व्हायरल | Lokmat Filmy

...

Without Mask शूटिंग केल्याने व्हायरस घरापर्यंत पोहचण्याची भिती | Mayuri Deshmukh | Lokmat Filmy - Marathi News | Fear of getting the virus home by shooting without Mask | Mayuri Deshmukh | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Without Mask शूटिंग केल्याने व्हायरस घरापर्यंत पोहचण्याची भिती | Mayuri Deshmukh | Lokmat Filmy

...

मयुरी देशमुखने कोणता निर्णय घेतला? Which Decision Mayuri Deshmukh Took? Lokmat Filmy - Marathi News | What decision did Mayuri Deshmukh take? Which Decision Mayuri Deshmukh Took? Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :मयुरी देशमुखने कोणता निर्णय घेतला? Which Decision Mayuri Deshmukh Took? Lokmat Filmy

...