येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापालिकेच्या १६ व्या महापौर, उपमहापौरपदाची आज हात उंचावून निवडणूक पार पडली. यामध्ये महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसूम साहू यांची निवड झाली. ...
नाशिक- शहराच्या सोळाव्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.२२) होणार आहे. या निवडणूकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहीले असताना देखील भाजप आणि उमेदवार निश्चित होत नसून रस्सीखेच सुरूच आहे. आता रात्रीच उमेदवारी घोषीत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नगरसे ...
महापालिकेच्या सोळाव्या महापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) अकरा अर्ज, तर उपमहापौरपदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांनी पदाधिकाऱ्यांसमवेत अर्ज दाखल केले आहेत. ...
महाशिव आघाडी पॅटर्नमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेसह अन्य इच्छुकांनी बुधवारी (दि.२०) अर्ज दाखल केले. मात्र, भाजपच्या वतीने तीन जणांना अर्ज दाखल करण्यास सांगितले जात असताना प्रत्यक्षात पाच नगरसेवकांनी अर् ...
महापौर म्हणा अथवा उपमहापौर म्हणा मानाच्या या पदावर संधी मिळणे हे अनेकांना भाग्याचेच वाटते. महापालिकेत घडामोडी सुरू असताना त्याचा प्रत्यय आला. कोणी उमेदवारी दाखल करताना सहीच विसरून गेले तर कोणी पक्षाचे ज्येष्ठ नेते आल्यानंतर त्यांना चरण स्पर्श करू लाग ...