लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महापौर

महापौर

Mayor, Latest Marathi News

महापौरांच्या बैठका खूप झाल्या, आता ठोस कारवाईची गरज! - Marathi News | The Mayor's meetings are over, concrete action is needed now! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरांच्या बैठका खूप झाल्या, आता ठोस कारवाईची गरज!

नाशिक : कठीण परिस्थितीतदेखील भाजपने सत्ता राखली आणि महापौरपदी सतीश कुलकर्णी विराजमान झाले. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, दररोज दोन किंवा तीन बैठकादेखील झडत आहेत. मात्र, बैठकांपेक्षा आता शहर हिताच्या दृष्टीने ठोस निर्णयाची गरज आहे. येत्या दीड-द ...

महापौरांचा संकल्प : नागपुरात वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी - Marathi News | Mayor's Resolution: In Nagpur, sterilization of 80,000 dogs a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौरांचा संकल्प : नागपुरात वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी

मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असून दहशतीत असल्याने या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक मोहीम राबवून वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे. ...

म्हैसूरचे महापौर अभ्यासासाठी नागपुरात - Marathi News | Mayor of Mysore to study in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हैसूरचे महापौर अभ्यासासाठी नागपुरात

कर्नाटकमधील म्हैसूर शहराच्या महापौर पुष्पलता जगन्नाथ, उपमहापौर शफी अहमद, जिल्हाधिकारी अभिराम जी. शंकर, आयुक्त गुरुदत्त हेगडे आदींचे शिष्टमंडळ सोमवारी नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले. ...

नागपुरातील सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच : महापारांनी दिले निर्देश - Marathi News | The beautification of Lake Sakkadara in Nagpur soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच : महापारांनी दिले निर्देश

सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाला अधिक विलंब न करता तलाव सौंदर्यीकरणाला तातडीने सुरूवात करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी सोमवारी दिले. ...

महापौरांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार द्या - Marathi News | Give administrative and financial authority to the mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार द्या

महाराष्ट्र महापौर परिषद : महापौरांच्या मागण्यांबाबत मागितली मुख्यमंत्र्यांची भेट ...

चीनच्या महापौरांकडून नवी मुंबईचे कौतुक - Marathi News |  Mayor of Navi Mumbai appreciated by Chinese Mayor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चीनच्या महापौरांकडून नवी मुंबईचे कौतुक

शहराचा घेतला आढावा : युवू शहर व नवी मुंबईत साम्य असल्याचा केला गौरव ...

अनिता सोनकांबळे यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | Anita Sonkamble accepted the charge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अनिता सोनकांबळे यांनी स्वीकारला पदभार

येथील महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे आणि उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी २३ डिसेंबर रोजी मनपा सभागृहात आ़सुरेश वरपूडकर व माजी आ़ सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला़ ...

त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी कैलास चोथे - Marathi News | Kailas Chotha, who is in charge of Trimbak City Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी कैलास चोथे

त्र्यंबक नगर परिषदेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर खासगी कामासाठी रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्ष कैलास चोथे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार सोपविला आहे. ...