उपमहापौर मनीषा कोठे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेतील पाच शिक्षकांना नुकतेच निलबित के ले होते. या शिक्षकांचे निलंबन १५ जानेवारीपर्यंत मागे घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले. ...
महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणाचा तपास शहर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन आम्ही सुक्ष्म अतिसुक्ष्म कंगोरे तपासत आहोत. ...