सायंकाळपर्यंत नगराध्यक्षांच्या कक्षाचे टाळे त्याचस्थितीत होते. त्यानंतर पंचनामा करून संबंधित कक्षाचे कुलूप काढण्यात आले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत प्रहार संघटनेच्या सतीश पाटील यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सटाणा पालिकेकडून लवकरच शहरात अद्ययावत क्रीडा संकुल साकार होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शाळा, महाविद्यालयांच्या क्रीडाशिक्षकांची बैठक घेऊन संभाव्य क्रीडा संकुलाच्या आराखड्याबाबत विचारविनिमय केला. ...
कुछ तो नया है..! या शब्दाची धूम आता वर्षभर राहणार आहे. महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून काही तरी नवीन जन्माला येतेय. तरुणाईसाठी स्पेशल आणि नागरिकांसाठीही काही तरी नवे, काही तरी चांगले बघायला मिळणार आहे. पण हे नवे काय, याची प्रचंड उत्सुकता नागपूर ...