सांगली शहरातील जनता कोरोनाशी लढा देत असताना, महापालिकेत मात्र आयुक्त व महापौरांत संघर्ष पेटला आहे. दोन्ही जबाबदार व्यक्तींनी एकमेकांना आव्हान देत उणीदुणी काढली. संघर्षाची हीच का ती वेळ, असा प्रश्न जनतेला पडला आहे. याचा दोघांनीही गांभीर्याने विचार के ...