शिवसेनाप्रमुख हे आपल्यासाठी दैवत असून त्यांच्या स्मारकासाठी मी कधीही महापौर बंगला सोडण्यास तयार आहे. पण पर्यायी महापौर निवासस्थानासाठी मलबार हिल जलाशय बंगल्याला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ...
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने शहरातील कचरा, पाणी प्रश्नावरून सोमवारपासून मनपासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी एकदाचे सुटले. परंतु उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या महापौरांना एमआयएमच्या नगरसेवकांनी ‘मातोश्री’चा उल्लेख करून सोडलेल्या ...
बायपास रोडवरील वाढते अपघात रोखण्यासाठी सोमवारी प्रथमच विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि राजकीय मंडळी एकत्र आले. अपघातास निमंत्रण देणारे या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. खांब हटविल्यास रस्ता आपोआप रुंद होतो, स्वतंत्र सर्व ...
प्रमुख शहरांमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तर, पावसामुळे झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यात बडोदा महानगरपालिकेच्या महापौरांचीच गाडी अडकल्याचेही वृत्त समोर आले आहे. ...