पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. त्या जागांवर पालिका खेळाचे मैदान, उद्यान विकसित करणार आहे ...
सेक्टर क्रमांक १३,१६,१४ आणि २० यासह विविध भागात मोकळे भुखंड आहेत. त्या जागांचा उपयोग केला जात नाही. त्या जागा महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. ...
महाराष्ट्र महापौर परिषद या संस्थेच्या वतीने दर तीन महिन्यांनी महापौर परिषद आयोजित करण्यात येते. त्यात महापौरांच्या समस्येवर, विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येते. ...
२९ वी ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजिल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली. मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेत यंदा २० हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...