घोलप या धनगर नसून खाटीक आहेत, तसंच खाटीक ही जात अनुसूचित जमातींमध्ये येत असल्यानं त्यांनी ओबीसी प्रवर्गातून लढवलेली निवडणूक रद्द ठरवण्याची मागणी प्रतिस्पर्धी ...
महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी रंजना भानसी यांच्यासमोर प्रभाग क्र मांक २६ मधील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी सात दिवसांत सर्व सोडवून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ...
सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही व संगीत यंत्रणेचे काम दसऱ्यांपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी साई पक्षात उभी फूट पडूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीने पंचम कलानी शुक्रवारी बिनविरोध निवडून आल्या. साई पक्षाच्या फुटीर गटाला हाताशी पकडून भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली ...
माजी महापौरांच्या अनुभवाचा, त्यांच्या विकासासंदर्भात सूचना व मार्गदर्शन घेण्यासाठी माजी महापौरांची बैठक महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणात महापौर निवास करण्यास गती देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ...