सुमारे दोन महिन्यानंतर महापौर आरक्षणाची सोडत काढण्याची शक्यता आहे. यानंतरच कुठल्या प्रवर्गाचा महापौर असेल हे निश्चित होईल. मात्र अशा स्थितीत विद्यमान महापौर नंदा जिचकार यांना कार्यकाळ वाढवून हवा आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहून मागणी ...
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत १५ विषयांना मान्यता देताना विद्यमान सभापतीच्या कार्यकाळात न झालेल्या तब्बल १९ सभांच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेतील सत्ता संघर्षाला नाट्यमय वळण मिळाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. महापौरपदावर आजपर्यंत कोल्हापूर ...