लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महापौर

महापौर, मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

अखेर ठरलं ! कोथरुडमध्ये उभे राहणार गदिमा स्मारक; भूमिपूजनाचा कार्यक्रम एक दीड महिन्यात - Marathi News | G.D. Madgulkar statue to be create in Kothrud; start work will be held in a month and a half | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ठरलं ! कोथरुडमध्ये उभे राहणार गदिमा स्मारक; भूमिपूजनाचा कार्यक्रम एक दीड महिन्यात

सध्या गदिमा यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. याचे औचित्य साधून गदिमा स्मारकाच्या कामाला वेग येणार आहे ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राडा, भाजपातील भोसरी विरूद्ध चिंचवड गटबाजी चव्हाट्यावर - Marathi News | Radha in Pimpri-Chinchwad Municipal Corporation, BJP's factionalism on the stage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेत राडा, भाजपातील भोसरी विरूद्ध चिंचवड गटबाजी चव्हाट्यावर

सभागृहातील माईक, फोन, खुर्च्या आदी साहित्याची फोडतोड ...

टीएमटीच्या २२३ बसचे आयुर्मान संपले; नव्या २०० बस घ्या, परिवहन सभापतींचे महापौरांना निवेदन - Marathi News | 223 TMT buses come to an end; Take 200 new buses, Transport Chairman's statement to the Mayor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटीच्या २२३ बसचे आयुर्मान संपले; नव्या २०० बस घ्या, परिवहन सभापतींचे महापौरांना निवेदन

सध्या असलेल्या बस दुरुस्तीसाठीदेखील परिवहनकडे निधी नाही. यापूर्वीदेखील नव्याकोऱ्या बससुद्धा किरकोळ किंवा मोठ्या दुरुस्तीसाठी धूळखात पडून असल्याने त्यांचे आयुर्मान संपले आहे. ...

मोठी बातमी : पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु करण्याची शिफारस - Marathi News | Big news: Pune Municipal Corporation's medical college is recommended to start next year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी : पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु करण्याची शिफारस

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पालिका वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहे. ...

Corona virus : पुणेकरांसाठी 'महत्वाची'बातमी : शहरातील सर्वात मोठे कोविड सेंटर महापालिकेने केले बंद - Marathi News | Corona virus: 'Important' news for Pune citizens : The largest covid center in the city was closed by the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणेकरांसाठी 'महत्वाची'बातमी : शहरातील सर्वात मोठे कोविड सेंटर महापालिकेने केले बंद

पुणे शहरातील साडे तीन हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असलेल्या हे कोविड सेंटर पुणे महापालिका व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होते. ...

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी केशव घोळवे बिनविरोध, राष्ट्रवादीच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार   - Marathi News | Keshav Gholave unopposed as Deputy Mayor of Pimpri-Chinchwad, NCP's Nikita Kadam withdraws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी केशव घोळवे बिनविरोध, राष्ट्रवादीच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार  

पिंपरी चिंचवड महापालिका उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबरला तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक झाली. ...

औद्योगिकनगरीतील 'वायसीएम'मध्ये आजपासून नॉन कोविड रुग्णावर होणार उपचार - Marathi News | Treatment of non-covid patients from today in YCM | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :औद्योगिकनगरीतील 'वायसीएम'मध्ये आजपासून नॉन कोविड रुग्णावर होणार उपचार

वायसीएम रुग्णालय हे कोविडसाठी समर्पित असल्याने नॉन कोविड रुग्णांना उपचारासाठी अडचणी येत होत्या. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे केशव घोळवे यांची वर्णी  - Marathi News | Character of Keshav Gholave for the post of Deputy Mayor of Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे केशव घोळवे यांची वर्णी 

भाजपकडून तुषार हिंगे यांच्यानंतर उपमहापौर पदासाठी कुणाला संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. ...