शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राजकारण : यूपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी - मायावती

राजकारण : रामदास आठवलेंचं मायावतींविरोधात वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : मायावतींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अश्लील नृत्य