मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
loksabha Election - लोकसभा निवडणुकीत आता शेवटचे २ टप्पे उरले आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील जागांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात यंदा कोण बाजी मारणार यावर विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. ...
मायावती म्हणाल्या की, या पक्षांनी उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली आणि देणग्या घेतल्या. भाजपच्या राजवटीत दलित, आदिवासी किंवा इतर कोणत्याही वर्गाची प्रगती झालेली नाही. ...
भाजपला मदत करण्यासाठी बसपाने मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार उभे केले आहेत हे लपून राहिलेले नाही. इंडियाला बसपाला सोबत घ्यायचे होते. पण, मायावती यांनी नकार दिला. कारण, त्यांचे भाऊ आनंद कुमार यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल केल ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशातील निवडणूक ऐन भारात आली असताना मायावती यांनी पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून उचलबांगडी केली आहे. तसेच मायावतीं ...
Lok Sabha Election 2024 : बसपाने वारणसीमध्ये अतहर जमाल लारी यांनी उमेदवारी दिली आहे तर जौनपूरमधून धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला सिंह यांना उमेदवारी दिली आहे. ...