मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
Hathras Stampede Bhole Baba And Mayawati : बसपा प्रमुख मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तसेच भोले बाबांना सरकारचं संरक्षण असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. ...
Caste census : जातिनिहाय जनगणनेची मागणी करत असलेल्या राहुल गांधींवर (Rahul Gandhi) आता बसपाच्या नेत्या मायावती (Mayawati) यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस एवढी वर्षे सत्तेत राहिली, तेव्हा त्यांनी जातिनिहाय जनगणना का केली नाही, असा सवाल मायावती यांनी र ...
Lok Sabha Election Result 2024 : यावेळी उत्तर प्रदेशातली हक्काची मतेही मायावतींना मिळाली नाहीत, कारण ऐन निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी घेतलेले अनाकलनीय निर्णय! ...
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: उत्तर प्रदेशातील चौथा मोठा पक्ष असलेल्या मायावतींच्या बसपाला एकही जागा मिळू शकली नाही. मात्र बसपाने घडवून आणलेल्या मतविभाजनामुळे भाजपावरील मोठी नामुष्की टळली आहे. अन्यथा उत्तर प्रदेशात भाजपाची अवस्था आणखी ...