मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
पंतप्रधान मोदी आधी उच्च जातीचे होते. परंतु, कालांतराने ते मागास जातीचे झाले. आम्ही पंतप्रधान मोदींना कधीही नीच म्हटले नाही. संपूर्ण सन्मानाने आम्ही त्यांना उच्चवर्णीय समजले. मग त्यांना नीच म्हणण्याचा विषय आलाच कुठून, असा सवाल मायावती यांनी उपस्थित के ...
बसपा प्रमुख मायावती यांची शनिवारी सपा नेते रामगोपाल यादव यांचे चिरंजीव अक्षय यादव यांच्या समर्थनात सभा आयोजित करण्यात आली होती. फिरोजाबाद येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका करणाऱ्या मायवती यांनी अचानक सपा कार्यकर्त्यांना खडसावले ...
बुलंदशहरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. पवन कुमारने देखील याचवेळी मतदान केले. पवन कुमारने सांगितले की, मला माझं मन खात होतं. आपल मत व्यर्थ गेल्याची भावना माझ्या मनात होती. त्यामुळे पु्न्हा मतदान करण्याची माझी ईच्छा होती. ...