मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
अखिलेश यादव सरकारमध्ये नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापासून पुरस्कार वितरणापर्यंत जातीवादाचा आरोप केला जात होता. परंतु, आता राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार देखील त्याच मार्गावर निघाले आहे. ...
लोकसभा निवडणुकीत सपाच्या नेत्यांनी बसपा उमेदवारांविरोधात काम केलं. याबाबत अखिलेश यादव यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र अखिलेशने या नेत्यांवर कारवाई केली नाही. ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नऊ आणि सपा, बसपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे विधानसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त ११ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ...