लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती, मराठी बातम्या

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
'समाजवादी पार्टी गद्दार, पराभवानंतर अखिलेशने एकदाही फोन केला नाही'  - Marathi News | Akhilesh Yadav did not call once after defeat Says Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'समाजवादी पार्टी गद्दार, पराभवानंतर अखिलेशने एकदाही फोन केला नाही' 

लोकसभा निवडणुकीत सपाच्या नेत्यांनी बसपा उमेदवारांविरोधात काम केलं. याबाबत अखिलेश यादव यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र अखिलेशने या नेत्यांवर कारवाई केली नाही. ...

घराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावतींकडून कुटुंबियांना महत्त्वाची पदे - Marathi News |  Mayawati resigns from family for important posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावतींकडून कुटुंबियांना महत्त्वाची पदे

राजकीय पक्षात वाढत असलेल्या घराणेशाहीला मायावती यांनी अनेकदा विरोध केला आहे. ...

पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे' - Marathi News | rld will fight solo in up by election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे'

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नऊ आणि सपा, बसपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे विधानसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त ११ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ...

मायावतींच्या 'एकला चलो रे'ला अखिलेश यादवांचे 'जशास तसे उत्तर'  - Marathi News | Akhilesh Yadav's same reply to mayawati on alliance of vidhan sabha byelection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींच्या 'एकला चलो रे'ला अखिलेश यादवांचे 'जशास तसे उत्तर' 

मायावती यांनी ईव्हीएमवरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार- मायावती - Marathi News | Uttar Pradesh assembly elections will be fought on our own: Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार- मायावती

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांन आज पत्रकार परिषद घेतली आहे. ...

झालंss, आता तुटली युती?; अखिलेश यादवांना काय बोलल्या बघा मायावती! - Marathi News | Has happened, now the broken alliance ?; Mayawati speaks to Akhilesh Yadav After election Result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झालंss, आता तुटली युती?; अखिलेश यादवांना काय बोलल्या बघा मायावती!

भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षात अंतर पडले आहे. ...

राजस्थानातील बसपचे आमदार मायावतींना भेटणार - Marathi News | Rajasthan's BSP will meet Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानातील बसपचे आमदार मायावतींना भेटणार

लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर राजस्थानमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली. ...

बलात्कारातील आरोपी उमेदवार प्रचार न करताच खासदारपदी - Marathi News | lok sabha election 2019 rape accused atul kumar from ghosi won the election from bsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारातील आरोपी उमेदवार प्रचार न करताच खासदारपदी

अतुल कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप असून पोलिस त्यांच्या शोधात होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्या दिवसापासून ते फरार होते. बनारसमधील युपी महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. ...