लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल, फोटो

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
'फिट इंडिया' मोहिमेला टीम इंडियाकडून धक्का; तंदुरूस्त खेळाडूंचा घसरलाय टक्का! - Marathi News | India vs Australia, 4th Test : List of Indian players fit for the Gabba Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'फिट इंडिया' मोहिमेला टीम इंडियाकडून धक्का; तंदुरूस्त खेळाडूंचा घसरलाय टक्का!

India vs Australia : रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह यांची माघार; चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियासमोर लिमिटेड ऑप्शन! - Marathi News | India vs Australia : Ravindra Jadeja & Hanuma Vihari ruled out of 4th Test; Limited option available for Team India, know Playing XI for Brisbane Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह यांची माघार; चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियासमोर लिमिटेड ऑप्शन!

India vs Australia, 3rd Test : लोकेश राहुलची मालिकेतून माघार, तिसऱ्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI! - Marathi News | India vs Australia, 3rd Test : KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy, know Team India Playing XI for sydney Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : लोकेश राहुलची मालिकेतून माघार, तिसऱ्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI!

India vs Australia, 3rd Test : कोरोना नियमांचं उल्लंघन?; रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत तिसरी कसोटी खेळणार का? - Marathi News | India vs Australia, 3rd Test : All Indian players test negative, Rohit Sharma, Shubman Gill set to be included in playing XI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : कोरोना नियमांचं उल्लंघन?; रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत तिसरी कसोटी खेळणार का?

India vs Australia, 1st Test : टीम इंडियाची नाचक्की; १९२४नंतर कसोटी क्रिकेटमध्ये घडला असा लाजीरवाणा प्रसंग! - Marathi News | India vs Australia, 1st Test : Not one Indian batsman reached double figures, Only the second time in a Test innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : टीम इंडियाची नाचक्की; १९२४नंतर कसोटी क्रिकेटमध्ये घडला असा लाजीरवाणा प्रसंग!

India vs Australia, 1st Test : विराट कोहलीनं मोडला मन्सूर अली खान यांचा मोठा विक्रम; पहिल्याच दिवशी केले अऩेक पराक्रम - Marathi News | India vs Australia, 1st Test : Virat Kohli became a most run scorer by Indian captain in Tests against Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : विराट कोहलीनं मोडला मन्सूर अली खान यांचा मोठा विक्रम; पहिल्याच दिवशी केले अऩेक पराक्रम

India tour of Australia : टीम इंडियावर दुखापतीचे ग्रहण; निवड समितीची डोकेदुखी वाढली - Marathi News | India tour of Australia : Injury scare before selection committee meeting | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India tour of Australia : टीम इंडियावर दुखापतीचे ग्रहण; निवड समितीची डोकेदुखी वाढली

Game Changing Moment : मयांक अग्रवालची सुपर डाईव्ह!; मुंबई इंडियन्सला 'या' चुका पडल्या महागात - Marathi News | KXIP vs MI Latest News : Game changing moment : Mayank Agarwal brilliant save changed the scenario of match, see pic | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Game Changing Moment : मयांक अग्रवालची सुपर डाईव्ह!; मुंबई इंडियन्सला 'या' चुका पडल्या महागात