कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड जवळपास पक्की झाली आहे. त्यात त्याला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे... ...
IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५४० धावांचं तगडं आव्हान उभं करून टीम इंडियानं निम्मी लढाई जिंकली.पण... ...
India vs New Zealand, 2nd Test Live Update : विराट कोहलीच्या पुनरागमनानं टीम इंडियाच्या ताफ्यात आक्रमकता आली... गोलंदाजांचे मनोबल उंचावताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना डिवचणारा विराट पुन्हा मैदानावर पाहून चाहतेही आनंदात दिसले. ...
IND Vs NZ, 2nd Test: एकाग्रता राखून मोठी खेळी करण्याचा सल्ला कोच Rahul Dravid यांनी दिला होता. आपल्या हातात असलेल्या अनेक गोष्टींवर नियंत्रण राखण्याचा त्यांचा कानमंत्र उपयुक्त ठरल्यामुळे नाबाद शतक झळकावू शकलो, असे मत सलामीवीर Mayank Agarwal याने व्य ...
IND Vs NZ, 2nd Test: सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे टीका सहन करावी लागलेल्या सलामीवीर मयांक अग्रवालने अखेर आपला दर्जा दाखवला. त्याने दिलेल्या एकाकी लढ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध ७० षटकांत चार ...
India vs New Zealand, 2nd Test Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीची ( Virat Kohli) फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची निराशा झाली. ...