कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
IND beat SA 1st Test: भारतीय संघानं सेंच्युरियनवर गुरुवारी इतिहास घडवला. सेंच्युरियनवरील हा भारताचाच नव्हे तर आशियाई देशातील संघाचा पहिलाच विजय ठरला. ...
India vs South Africa 1st Test Updates : पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये KL Rahul आणि Mayank Agarwalची भागीदारी हे पहिल्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले होते. दरम्यान, ही भागीदारी ज्या प्रकारे तुटली आणि ज्या प्रकारे मयांक अग्रवाल याला पायचित बाद दिले ...
भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड जवळपास पक्की झाली आहे. त्यात त्याला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे... ...