कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
ढाका येथे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान अंगठ्याला दुखापत झाल्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. ...
लिसेस्टरशायरविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सराव सामन्यात रोहित पहिल्या दिवशी खेळला. मात्र, त्यानंतर तो क्वारंटाइन झाला होता. रॅपिड अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ...
India vs England 5th Test : कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने टीम इंडियाची धाकधुक वाढली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून BCCI ने संकटमोचकाला बोलावले आहे. ...