लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
ICC World Cup 2019 : विजय शंकरच्या जागी इंग्लंडला जाणार धडाकेबाज शिलेदार; सलामीला पर्याय मिळणार? - Marathi News | ICC World Cup 2019: Mayank Agarwal to be Vijay Shankar likely replacement, know all about him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विजय शंकरच्या जागी इंग्लंडला जाणार धडाकेबाज शिलेदार; सलामीला पर्याय मिळणार?

ICC World Cup 2019: रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 5 बाद 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ...

...म्हणून मयांक ऐवजी न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी - Marathi News | Reason why Shubman Gill was selected in Indian team instead of Mayank Agarwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून मयांक ऐवजी न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना बदली खेळाडू म्हणून संघात विजय शंकर आणि शुबमन गिल यांना संधी दिली. ...

IND vs AUS 4th Test : विराट कोहली म्हणतो हा संघ नाही, हे तर... ! - Marathi News | IND vs AUS 4th Test: This is not just a team this is a family, Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : विराट कोहली म्हणतो हा संघ नाही, हे तर... !

IND vs AUS 4th Test: भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवण्याचा पराक्रम केला. ...

भारतीय खेळाडूंचं Dressing Room सेलिब्रेशन! - Marathi News | Indian players dressing room celebration! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंचं Dressing Room सेलिब्रेशन!

टीम इंडियाने 'तो' इतिहास रचला, तेव्हा विराटसेनेचा जन्मही झाला नव्हता! - Marathi News | In 1981 Last time India won a Test in MCG! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने 'तो' इतिहास रचला, तेव्हा विराटसेनेचा जन्मही झाला नव्हता!

IND vs AUS 3rd Test : दिग्गजांकडून 'विराट'सेनेचं तोंडभरुन कौतुक! - Marathi News | IND vs AUS 3rd Test: from Sachin Tendulkar to VVS Laxman congratulate Team India for winning Melbourne Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : दिग्गजांकडून 'विराट'सेनेचं तोंडभरुन कौतुक!

IND vs AUS 3rd Test: बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने शेवटच्या दिवशी विजय मिळवला. भारतीय संघाने कंगारूंवर 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. ...

IND vs AUS 3rd Test : वाह रे पठ्ठया, मयांकने निवड सार्थ ठरवली, पण 8 धावानं विक्रम हुकला! - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Mayank Agrawal miss record by 8 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : वाह रे पठ्ठया, मयांकने निवड सार्थ ठरवली, पण 8 धावानं विक्रम हुकला!

IND vs AUS 3rd Test: मयांक अग्रवालने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...

IND vs AUS 3rd Test : मयांक अग्रवालचा ऑस्ट्रेलियाच्या कॉमेंटेटरकडून अपमान - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Mayank Agarwal's humiliation from the commentator of Australia, Netizens stirred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : मयांक अग्रवालचा ऑस्ट्रेलियाच्या कॉमेंटेटरकडून अपमान

IND vs AUS 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवालने पहिला दिवस गाजवला. ...