लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
India vs South Africa, 1st Test : दुसऱ्या दिवशी 300 धावा जोडून टीम इंडियानं केला डाव घोषित - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Virat Kohli has called his batsmen back, Team India has declared their innings on 502/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : दुसऱ्या दिवशी 300 धावा जोडून टीम इंडियानं केला डाव घोषित

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने खोऱ्यानं धावा चोपल्या. ...

India vs South Africa, 1st Test : काखेत कळसा अन् गावाला वळसा, आफ्रिकेच्या खेळाडूंना चेंडूच सापडेना - Marathi News | India vs South Africa, 1st Test : The South Africans can't find where the ball went! Look at the big screen lads | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : काखेत कळसा अन् गावाला वळसा, आफ्रिकेच्या खेळाडूंना चेंडूच सापडेना

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या 400 पार धावा चोपल्या. ...

India vs South Africa, 1st Test : सर्वाधिक द्विशतकं झळकावणाऱ्या ओपनर्समध्ये टीम इंडिया तिसऱ्या स्थानी, जाणून घ्या कोण अव्वल  - Marathi News | India vs South Africa, 1st Test: India vs South Africa, 1st Test : Team-wise Instances of openers to score a double hundred in Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : सर्वाधिक द्विशतकं झळकावणाऱ्या ओपनर्समध्ये टीम इंडिया तिसऱ्या स्थानी, जाणून घ्या कोण अव्वल 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या  400 पार धावा चोपल्या. ...

India vs South Africa, 1st Test : मयांकचे द्विशतक; वीरूशी बरोबरी अन् मोडला 54 वर्षांपूर्वीचा विक्रम  - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Mayank Agarwal scored third highest maiden Test hundreds for India, broke 54 years old record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : मयांकचे द्विशतक; वीरूशी बरोबरी अन् मोडला 54 वर्षांपूर्वीचा विक्रम 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. त्यानं पाचव्या कसोटीत दमदार द्विशतकी खेळी केली. ...

रोहित-मयांक जोडीपूर्वी भारताच्या सात ओपनर्सने केलाय पराक्रम - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma and Mayank Agarwal is a eigth opening pair who score tons in inning | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-मयांक जोडीपूर्वी भारताच्या सात ओपनर्सने केलाय पराक्रम

India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप - Marathi News | India vs South Africa, 1st Test : 300 runs partnership up between Rohit Sharma and Mayank Agarwal, only the third time by any opening pair in Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली. ...

India vs South Africa, 1st Test : रोहित-मयांक जोडीला पहिला मान, आफ्रिकेविरुद्ध सांभाळली कमान - Marathi News | India vs South Africa, 1st Test: This is the first time two openers other than from England and Australia have made 100s in same inns against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : रोहित-मयांक जोडीला पहिला मान, आफ्रिकेविरुद्ध सांभाळली कमान

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली. ...

India vs South Africa, 1st Test : मयांक - रोहितनं विक्रम रचला, सेहवाग-गंभीरचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Mayank Agarwal-Rohit Sharma now have the highest opening partnership for India v SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : मयांक - रोहितनं विक्रम रचला, सेहवाग-गंभीरचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली. ...