लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
India vs South Africa, 1st Test : मयांक लगेच परतला माघारी; पण रोहितसह नोंदवली 41 वर्षांमधील विक्रमी कामगिरी - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma and Mayank Agarwal record, most combined runs by BOTH openers in a single match for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : मयांक लगेच परतला माघारी; पण रोहितसह नोंदवली 41 वर्षांमधील विक्रमी कामगिरी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात 431 धावा केल्या. ...

India Vs South Africa, 1st Test: भारताचा 203 धावांनी विजय - Marathi News | India Vs South Africa, 1st Test Live Score 4th Day Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa, 1st Test: भारताचा 203 धावांनी विजय

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ,  रोहित शर्मानं  पहिल्या कसोटीचा चौथा दिवस गाजवला... सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटीच्या दोन्ही डावात शतकी ... ...

Wow : मयांक, रोहित विसरा ऑस्ट्रेलियाच्या 21 वर्षीय ओपनरने कुटल्या 345 धावा - Marathi News | Wow:Queensland opener Bryce Street racked up the biggest total in second XI history this week - but didn't hit a single six | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Wow : मयांक, रोहित विसरा ऑस्ट्रेलियाच्या 21 वर्षीय ओपनरने कुटल्या 345 धावा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा ( 176) आणि मयांक अग्रवाल ( 215) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर यजमानांनी मोठी धावसंख्या उभारली. ...

India vs South Africa, 1st Test : मयांकच्या द्विशतकी खेळीनं केलं बॉलिवूडच्या 'हॉट' अभिनेत्रीला बोल्ड, म्हणाली... - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Bollywood star saiyami kher congratulate Mayank Agarwal for his double tons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : मयांकच्या द्विशतकी खेळीनं केलं बॉलिवूडच्या 'हॉट' अभिनेत्रीला बोल्ड, म्हणाली...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. ...

India vs South Africa, 1st Test : द्विशतक झळकावत मयांकने स्टीव्हन स्मिथलाही टाकले मागे - Marathi News | India vs South Africa, 1st Test: mayank agarwal leave Steven Smith behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : द्विशतक झळकावत मयांकने स्टीव्हन स्मिथलाही टाकले मागे

या द्विशतकासह मयांकने सध्या धावांची खाण उघडणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथलाही मागे टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

India vs South Africa, 1st Test : द्विशतकवीर मयांक अगरवाल रोहितच्या खेळीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या... - Marathi News | India vs South Africa, 1st Test: What the batsman Mayank Agarwal said about Rohit Sharma's play ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : द्विशतकवीर मयांक अगरवाल रोहितच्या खेळीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या...

सामन्यानंतर जेव्हा मयांकला त्याच्या खेळीबाबत विचारले तेव्हा त्याने रोहितच्या खेळीबद्दल काही वक्तव्य केली आहेत. ...

India vs South Africa, 1st Test : तब्बल 20 महिन्यांनी पुनरागमन करत 'या' फलंदाजाने साकारली सर्वात जलद खेळी - Marathi News | India vs South Africa, 1st Test: after 20 months he returns in Indian team and rated fastest batsman in 1st innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : तब्बल 20 महिन्यांनी पुनरागमन करत 'या' फलंदाजाने साकारली सर्वात जलद खेळी

रोहितचे द्विशतक हुकले असले तरी मयांकने मात्र द्विशतक झळकावले. पण तरीही या सामन्यात सर्वात जलद खेळी साकारण्याचा मान त्याला मिळाला. ...

India vs South Africa, 1st Test : दुसऱ्या दिवशी भारताचा डबल धमाका; दक्षिण आफ्रिका संकटात - Marathi News | India vs South Africa, 1st Test: India's Double dhamaka on 2nd day of test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : दुसऱ्या दिवशी भारताचा डबल धमाका; दक्षिण आफ्रिका संकटात

सलामीवीर मयांक अगरवालकडून आज द्विशतक पाहायला मिळाले आणि दुसऱ्या दिवसावरही भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. ...