लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
India vs South Africa, 2nd Test : अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला, भारत 3 बाद 273 - Marathi News | India vs South Africa, 2nd Test: Due to bad light, day game stopped, India is 273 for 3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला, भारत 3 बाद 273

अंधुक प्रकाशामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा 85.1 षटकांचा खेळ झाला होता. ...

सचिन, सेहवागशी केली मयांकने बरोबरी - Marathi News | mayank agarwal equalizes with Sachin Tendulkar and virender Sehwag | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, सेहवागशी केली मयांकने बरोबरी

India vs South Africa, 2nd Test : सचिन, रोहित यांना न जमलेली कामगिरी मयांकनं केली - Marathi News | India vs South Africa, 2nd Test : Mayank Agarwal jump into third spot of most runs by an Indian in first 10 test innings list  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : सचिन, रोहित यांना न जमलेली कामगिरी मयांकनं केली

मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. ...

India vs South Africa, 2nd Test : शतकवीर मयांक अगरवाल दुसऱ्या डावात ठरतो फ्लॉप, जाणून घ्या आकडेवारी... - Marathi News | India vs South Africa, 2nd Test: Mayank Agarwal flops in second innings, know stats ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : शतकवीर मयांक अगरवाल दुसऱ्या डावात ठरतो फ्लॉप, जाणून घ्या आकडेवारी...

मयांक फक्त पहिल्या डावांमध्ये जास्त धावा करत असल्याचे पाहायला मिळाले आहे, तर दुसऱ्या डावात मात्र तो पूर्णपणे फ्लॉप ठरताना दिसत आहे. हे दाखवणारी आकडेवारीही समोर आली आहे. ...

India vs South Africa, 2nd Test : मयांकची फटकेबाजी, वीरूच्या 10 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | India vs South Africa, 2nd Test : Mayank Agarwal become a second Indian openers scoring back-to-back 100s vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : मयांकची फटकेबाजी, वीरूच्या 10 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी मजबूत पकड बनवली आहे. ...

India vs South Africa, 2nd Test : मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर आदळला खतरनाक बाऊन्सर, Video - Marathi News | India vs South Africa, 2nd Test : Mayank Agarwal got hit on the head off a bouncer by Anrich Nortje | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर आदळला खतरनाक बाऊन्सर, Video

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताला अवघ्या 25 धावांवर पहिला धक्का बसला. ...

India vs South Africa, 2nd Test : पुणे कसोटीसाठी टीम इंडिया ठरली, कॅप्टन कोहलीनं दिले संकेत - Marathi News | India vs South Africa, 2nd Test : Virat Kohli confirms Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja as India's first-choice spinners ahead of Pune Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : पुणे कसोटीसाठी टीम इंडिया ठरली, कॅप्टन कोहलीनं दिले संकेत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ...

भारताच्या विजयाचे 'हे' आहेत पाच शिलेदार - Marathi News | These are the five players of India's victory | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विजयाचे 'हे' आहेत पाच शिलेदार