लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
India vs Bangladest 1st Test : बांगलादेशचे शेर पहिल्या दिवशीच ढेर; भारत भक्कम स्थितीत - Marathi News | India vs Bangladeshi 1st Test: First day only for India; Dream of getting a bigger lead tomorrow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladest 1st Test : बांगलादेशचे शेर पहिल्या दिवशीच ढेर; भारत भक्कम स्थितीत

दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न भारतीय संघ बघत आहे. ...

India vs Bangladesh Test series : रिषभ पंतला डच्चू मिळणार, जाणून घ्या पहिल्या कसोटीत कोण कोण खेळणार! - Marathi News | India vs Bangladesh Test series: Schedule, fixtures, squads, dates and likely playing XI for Indore opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh Test series : रिषभ पंतला डच्चू मिळणार, जाणून घ्या पहिल्या कसोटीत कोण कोण खेळणार!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ...

भारतीय क्रिकेटपटूंनी सपत्नीक दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा ! - Marathi News | Indian cricket fraternity wishes everyone on occasion of Diwali | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूंनी सपत्नीक दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा !

India vs South Africa, 3rd Test : टीम इंडियात शाहबाज नदीम सर्वात सीनियर; तरीही खेळतोय पहिलीच कसोटी - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : Shahbaz Nadeem had made his first-class debut in 2004, which is the earliest among all the players in this Indian XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : टीम इंडियात शाहबाज नदीम सर्वात सीनियर; तरीही खेळतोय पहिलीच कसोटी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीत शाहबाज नदीमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रांची येथे होणाऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नदीमनं एक विकेट घेतली ...

India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे ही जोडी ठरली संकटमोचक; पाहा आकडेवारी - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : Ajinkya Rahane & Rohit Sharma joint 6th highest for the 4th wkt after a pair has come in at 40/3 or worse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे ही जोडी ठरली संकटमोचक; पाहा आकडेवारी

3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. ...

India vs South Africa, 3rd Test : आफ्रिकेचा संघ, तर भारताचे पाचच खेळाडू रांचीत दाखल, जाणून घ्या कारण - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : South Africa team reached Ranchi for 3rd Test, but only five member's of team India touch ranchi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : आफ्रिकेचा संघ, तर भारताचे पाचच खेळाडू रांचीत दाखल, जाणून घ्या कारण

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा व अखेरचा कसोटी सामना 19 ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार आहे. ...

India vs South Africa : दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार - Marathi News | India vs South Africa : Keshav Maharaj ruled out of 3rd Test against India as South Africa suffer injury blow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

मयांक अगरवालच्या शतकांचे रहस्य काय, पाहा खास व्हिडीओ... - Marathi News | know what the secrets of Mayank Agarwal's centuries are ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयांक अगरवालच्या शतकांचे रहस्य काय, पाहा खास व्हिडीओ...

हे रहस्य दस्तुरखुद्द मयांकनेच उलगडून सांगितले आहे. ...