शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: मयांकची विक्रमांची आतषबाजी; टीम इंडियाकडे मजबूत आघाडी

क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: द्विशतक झालं, आता काय?; मयांकच्या प्रश्नावर कोहली म्हणाला...

क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: मयांकनं मोडला सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम; रोहित, वीरूच्या पावलावर पाऊल

क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: खणखणीत षटकार अन् मयांक अग्रवालचा डबल धमाका

क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: इच्छा माझी पुरी करशील का?; विराटच्या आवाहनाला मयांकचा प्रतिसाद

क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: मयांक ठरला ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथवर भारी

क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: मयांक अग्रवालचे तिसरे शतक, विजय मर्चंट यांच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: अरे बापरे हे काय? अजिंक्य रहाणेनं बोलावली तातडीनं वैद्यकीय मदत

क्रिकेट : India vs Bangladest 1st Test : बांगलादेशचे शेर पहिल्या दिवशीच ढेर; भारत भक्कम स्थितीत

क्रिकेट : India vs Bangladesh Test series : रिषभ पंतला डच्चू मिळणार, जाणून घ्या पहिल्या कसोटीत कोण कोण खेळणार!