कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगड्या संघांत चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. ...
RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगडे संघ भिडत आहेत. ...
इंग्लंड- वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडनं कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आणि आता पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला. ...