शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : न्यूझीलंडचे सामन्यात कमबॅक, रहाणे-विहारीचा सावध खेळ

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो; रहाणे-विहारीनं आजचा पराभव पुढे ढकलला

क्रिकेट : NZ vs IND : पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, मराठमोळ्या अजिंक्यने दिवस गाजवला

क्रिकेट : NZ vs IND : Virat Kohliच्या नावावर झाला नकोसा विक्रम; धोनी आहे यादीमध्ये अव्वल

क्रिकेट : NZ vs IND : मयांक अगरवालला मिळाले होते जीवदान; पण त्यानंतरच झाला घात

क्रिकेट : NZ vs IND: पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के, २८ षटकांत ३ बाद ७९

क्रिकेट : NZ vs IND : मयांक अग्रवालला सूर गवसला, रिषभनेही कसोटीत पुनरागमनासाठी दावा सांगितला

क्रिकेट : NZ vs IND : भारताने न्यूझीलंडला २३५ धावांत गुंडाळत मिळवली आघाडी

क्रिकेट : NZ vs IND : टीम इंडियाची उद्यापासून 'कसोटी'; सलामीचा तिढा सोडवणार कसा?

क्रिकेट : ट्वेंटी-२०तील शेर वन डेत का झाले ढेर?; खरंच Virat Kohliच्या प्राधान्यक्रमावर ही मालिका नव्हतीच