शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : RR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं 

क्रिकेट : RR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

क्रिकेट : IT'S A SUPER OVER, मयांकच्या चिवट खेळीनंतरही दिल्लीने पंजाबला बरोबरीत रोखले

क्रिकेट : World Test Championship : पाकिस्तानच्या बाबर आझमची सरशी; विराट कोहलीवर कुरघोडी

क्रिकेट : द्रविडच्या प्रेरणेमुळे नकारात्मक गोष्टींवर मात करता आली- मयंक अग्रवाल

क्रिकेट : HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा

क्रिकेट : Video : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम

क्रिकेट : टीम इंडियाच्या ओपनरला ओळखलंत का? ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना मोडलेला ७१वर्षांपूर्वीचा विक्रम

क्रिकेट : ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता...

क्रिकेट : HeartBreaking: 'विराट कंपनी'च्या तमाम चाहत्यांना 'हे' आकडे पाहून खूपच वाईट वाटेल!