शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : IPL 2021: आयपीएलला तुरुंगवास म्हणणाऱ्या गोलंदाजाला भारताच्या दोन तडग्या फलंदाजांनी धु धु धुतलं!

क्रिकेट : IPL 2021, DC vs PBKS T20 Live : लोकेश-मयांकनं दिल्लीला सॉलिड धुतले, पण पंजाबच्या अन्य फलंदाजांनी निराश केले 

क्रिकेट : Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालनं केली चूक अन् व्हायरल झाला संजय बांगरचा फोटो

क्रिकेट : Prithvi Shaw : पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी, २४ चेंडूंत पाडला ११० धावांचा पाऊस; मोडला मोठा विक्रम

क्रिकेट : IND vs ENG : गॅबा कसोटी गाजवणारे पाच खेळाडू पहिल्या कसोटीच्या Playing XI मधून होऊ शकतात बाद!

क्रिकेट : 'अजिंक्य' भारत!'; निम्मा तंदुरूस्त संघ घेऊन टीम इंडिया भिडली अन् ऑस्ट्रेलियाला पुरून उरली!

क्रिकेट : India vs Australia, 4th Test : विचित्र फटका मारून माघारी परतला रिषभ पंत; टीम इंडिया संकटात, Video 

क्रिकेट : India vs Australia, 4th Test : आर अश्विन, जसप्रीत बुमराह नाही; चौथ्या कसोटीत दोन पदार्पणवीर घेऊन मैदानावर उतरली टीम इंडिया

क्रिकेट : 'फिट इंडिया' मोहिमेला टीम इंडियाकडून धक्का; तंदुरूस्त खेळाडूंचा घसरलाय टक्का!

क्रिकेट : India vs Australia, 4th Test : टीम मॅनेजमेंट जसप्रीत बुमराहच्या करिअरशी खेळणार?; मयांक अग्रवालचेही खेळणे अनिश्चित