लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल, मराठी बातम्या

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
IND vs SL, 2nd Test Live Updates : खेळपट्टीवरुन तापणार युद्ध; विराट कोहली 'विचित्र' पद्धतीने झाला बाद, पहिल्या सत्रात श्रीलंका सुसाट , Video  - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Virat Kohli dismissed for 23 now, Tea on Day 1 - India 93 for 4, it's turning a lot, uneven bounce, watch all four wickets Video    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळपट्टीवरुन तापणार युद्ध; विराट कोहली 'विचित्र' पद्धतीने झाला बाद, पहिल्या सत्रात श्रीलंका सुसाट

India vs Sri Lanka, 2nd Test : १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरलेल्या बंगळुरू स्टेडियमवरील Pink Ball Test मध्ये पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमान श्रीलंकेचे वर्चस्व दिसले. ...

Mayank Agarwal, IND vs SL, 2nd Test : मयांक अग्रवालची फजिती; एक बॉल, LBW अपील, ठरला No Ball अन् नाट्यमय विकेट, Video - Marathi News | IND vs SL, 2nd Test : Disappointing for Mayank Agarwal, gets distracted by a loud LBW shout and then looks to steal a run, gets stranded mid-way; OUT for 4, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयांक अग्रवालची फजिती; एक बॉल, LBW अपील, ठरला No Ball अन् नाट्यमय विकेट, Video

Mayank Agarwal, IND vs SL, 2nd Test : पहिल्या कसोटीतील दणदणीत विजयानंतर भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याच्या निर्धाराने बंगळुरू Pink Ball Test साठी मैदानावर उतरले. ...

Rohit Sharma, IND vs SL 2nd Test Playing XI: दुसऱ्या कसोटीसाठी 'या' खेळाडूला टीम इंडियात जागा मिळणं कठीणच! रोहित शर्माकडे आहे दुसरा 'लय भारी' पर्याय - Marathi News | IND vs SL 2nd Test Rohit Sharma not happy with this players performance all set to kick him out of Team India Playing XI against Sri Lanka Day Night Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या कसोटीत 'या' खेळाडूला संघात जागा मिळणं कठीणच! रोहितकडे आहे 'लय भारी' पर्याय

रोहित शर्माने पहिल्या कसोटीत उत्तम नेतृत्व करत संघाला मिळवून दिला दणदणीत विजय ...

Rohit Sharma, IND vs SL 1st Test : रहाणे, पुजाराच्या जागी कोणाला संधी देणार?, Playing XI कशी असणार?; रोहित शर्माने दिले उत्तर - Marathi News | IND vs SL 1st Test Live updates : Indian Captain Rohit Sharma hint at extra spinner, New faces are going to replace two great batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणे, पुजाराच्या जागी कोणाला संधी देणार?, Playing XI कशी असणार?; रोहित शर्माने दिले उत्तर

India vs Sri Lanka 1st Test Live Update : भारत-श्रीलंका यांच्यात शुक्रवारपासून कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे. ...

Punjab Kings captain, IPL 2022 : Shikhar Dhawan ला ठेंगा दाखवून पंजाब किंग्सने नवा कर्णधार निवडला - Marathi News | Not Shikhar Dhawan, Mayank Agarwal will be the captain of Punjab Kings in IPL 2022, franchise announce | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shikhar Dhawan ला ठेंगा दाखवून पंजाब किंग्सने नवा कर्णधार निवडला

Punjab Kings captain, IPL 2022 : लोकेश राहुलने ( KL Rahul) संघात कायम राहण्यास नकार दिल्यानंतर पंजाब किंग्सने त्याला रिलीज केले. ...

IND vs WI ODI Series: शिखर, ऋतुराज यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; रोहित शर्मासोबत खेळण्यासाठी नवा गडी दाखल झाला - Marathi News | IND vs WI ODI Series: BCCI names Mayank Agarwal as replacement after multiple Covid positive cases, BCCI says ‘1st ODI to go ahead’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुळे बोलावण्यात आला राखीव खेळाडू; पहिल्या वन डेत रोहितसोबत सलामीला उतरणार!

India vs West Indies Series : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि एकच गोंधळ उडाला. ...

India vs South Africa : चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल यांच्यापेक्षा भारताला 'Extras' धावांनी सर्वाधिक आधार दिला - Marathi News | India vs South Africa Test Series: India EXTRAS scored more than Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane & Mayank Agarwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल यांच्यापेक्षा भारताला 'Extras' धावांचा सर्वाधिक आधार

India vs South Africa Test Series: भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाची संधी गमावली. भारतीय संघाच्या तुलनेत यजमान संघ कागदावर फार कमकुवत वाटत होता. ...

Rahul-Mayank vs Gambhir-Sehwag, Ind vs SA 3rd Test: तुझी माझी जमली जोडी! राहुल-मयंक जोडीने मोडला सेहवाग-गंभीर जोडगोळीचा विक्रम - Marathi News | India vs South Africa 3rd Test Cape town KL Rahul Mayank Agarwal breaks Gautam Gambhir Virender Sehwag Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझी माझी जमली जोडी! राहुल-मयंक जोडीने मोडला सेहवाग-गंभीर जोडगोळीचा विक्रम

भारतीय कर्णधाराचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फसला, पण मयंक-राहुल जोडीने त्यातही एक मोठा पराक्रम केला. ...