लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल, मराठी बातम्या

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
IND vs AUS: अजिंक्य रहाणेचा फॉर्म बरा होता! दिग्गजाचा राहुलवर 'प्रहार', आकडेवारीवरून सांगितलं 'राजकारण' - Marathi News | IND vs AUS Venkatesh Prasad says Ajinkya Rahane, Mayank Agarwal and Shikhar Dhawan had better overseas averages than KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणेचा फॉर्म बरा होता! दिग्गजाचा राहुलवर 'प्रहार', आकडेवारीवरून सांगितलं 'राजकारण'

Venkatesh Prasad on kl rahul: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

India Vs Australia: लोकेश राहुलच्या जागी त्याच्या जिगरी मित्राची संघात होणार एंट्री, शेवटच्या दोन सामन्यांसाठी मिळणार संधी - Marathi News | India Vs Australia: Lokesh Rahul's friend will enter the team instead of him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलच्या जागी त्याच्या जिगरी मित्राची संघात होणार एंट्री, शेवटच्या दोन सामन्यांसाठी मिळणार संधी

India Vs Australia: बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघातून लोकेश राहुलचा पत्ता कट करून त्यांच्या जागी त्याचाच जवळचा मित्र असलेल्या धडाकेबाज फलंदाजाला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. ...

IND vs AUS, KL Rahul: KL राहुलची हकालपट्टी करा, मयंक अग्रवालला संधी द्या; व्यंकटेश प्रसादने सांगितले 'राजकारण' - Marathi News | IND vs AUS Test Venkatesh Prasad says drop KL Rahul from Indian team and give Mayank Agarwal a chance  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलची हकालपट्टी करा, अग्रवालला संधी द्या; व्यंकटेश प्रसादने सांगितले 'राजकारण'

venkatesh prasad on kl rahul:भारतीय संघाने नागपूर येथील पहिला कसोटी सामना जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.   ...

Ranji Trophy: मयंक अग्रवालचा सुपर शो! ठोकले द्विशतक; चौकार आणि षटकारांसह कुटल्या 142 धावा - Marathi News | Mayank Agarwal scored 249 in 429 balls with 28 fours and 6 sixes in the Semis of Ranji Trophy for playing with Karnataka against saurashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयंक अग्रवालचा सुपर शो! ठोकले द्विशतक; चौकार आणि षटकारांसह कुटल्या 142 धावा

Mayank Agarwal Double Century: मयंक अग्रवालने रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेत 249 धावांची द्विशतकी खेळी केली. ...

Ranji Trophy: 23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने द्विशतकासह ठोठावला भारतीय संघाचा दरवाजा  - Marathi News | Mayank Agarwal scored 208 in 360 balls against Kerala in Ranji Trophy 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने ठोकले द्विशतक

Mayank Agarwal: सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचा थरार रंगला आहे.  ...

IPL Auction 2023 Live : काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा  - Marathi News | IPL Auction 2023 Live : India batter Mayank Agarwal goes to SunRisers Hyderabad, CSK are back in the race. SRH back in the lead at 8.25 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा 

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादने ( SunRisers Hyderabad )  आघाडी घेतल्याचे दिसले. ...

IPL 2023 Mini Auction: "... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे", ख्रिस गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप  - Marathi News |  IPL 2023 Mini Auction Chris Gayle says Mayank Agarwal hurt by release of by Punjab Kings franchise  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे", गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप 

आयपीएल 2023 चा मिनी लिलाव आज कोची येथे पार पडत आहे. ...

IPL 2023 Auction : SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव - Marathi News | IPL 2023 Auction : former Indian all-rounder Irfan Pathan explains why Sunrisers Hyderabad will go for Mayank Agarwal at the IPL 2023 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव

IPL 2023 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी येत्या २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन कोची येथे होणार आहे. २३ डिसेंबरला सर्व  फ्रँचायझी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. ...