अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Maval, Latest Marathi News
वारंवार मागणीकरुनही शाळेला पदवीधर शिक्षक न दिल्याने येलघाेल येथील ग्रामस्थांनी थेट शाळेलाच टाळे ठाेकले अाहे. ...
किवळे गावठाण, महामार्गावरील रावेत पूल परिसरातील पवना नदीच्या पात्रातील बहुतांशी जलपर्णी वाहून गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे . ...
वडगाव कातवीच्या पहिल्या नगरपंचायतीचे मतदान अाज पार पडत असून मुसळधार पाऊस असताना मतदारांनी माेठी गर्दी मतदानासाठी केली अाहे. ...
आठवडाभरापासून मावळ परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात पवना धरण परिसरात दीडशे मिमी तर लोणावळा शहरात ऐंशी मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...
अनाथ असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका बिल्डरने मावळ येथे बलात्कार केला होता. या गंभीर स्वरूपाच्या खटल्यात काही साक्षीदार फितूर होऊनसुद्धा आरोपीला शिक्षा झाली.... हे विशेष ..! ...
वराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ५० केली होती. परंतू अद्याप पूल झाला नाही. ...
वडगाव मावळ मधील सांगवी या गावातील तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली आहे. ...
आंबेगाव परिसरात मित्रांसोबत फिरायला आलेल्या डि.वाय.पाटील कॉलेजचा विद्यार्थी शुभम बारिकराव बसेकर पोहण्यासाठी धरणात गेला असता बुडाला आहे. ...