अनाथ असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका बिल्डरने मावळ येथे बलात्कार केला होता. या गंभीर स्वरूपाच्या खटल्यात काही साक्षीदार फितूर होऊनसुद्धा आरोपीला शिक्षा झाली.... हे विशेष ..! ...
तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...
जेवण बनवले नाही या कारणावरून चिडून जाऊन नवऱ्याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अशोक विठ्ठल चौरे (वय ४०) याला अटक केली आहे. ...
मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे ...