लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मावळ

मावळ

Maval, Latest Marathi News

मावळातील तीन ग्रामपंचायतींवर भाजपाची सरशी  - Marathi News | BJP's won on three Gram Panchayats in Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळातील तीन ग्रामपंचायतींवर भाजपाची सरशी 

मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. ...

मावळात आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवरील खटले घेणार मागे : राज्य शासनाचा निर्णय  - Marathi News | case cancelled on 260 farmers who crime registred in maval movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवरील खटले घेणार मागे : राज्य शासनाचा निर्णय 

पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

जुन्या रागातून काेयत्याने वार करुन युवकाचा खून - Marathi News | murder of young guy at kamshet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या रागातून काेयत्याने वार करुन युवकाचा खून

जुन्या भांडणाच्या रागातून सहाजणांनी एकावर काेयत्याने वार करुन त्याचा खून केला. ...

मावळ तालुक्यात 'चाले ऊन-पावसाचा खेळ' - Marathi News | 'Chale wool-rain game' in Maval taluka in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यात 'चाले ऊन-पावसाचा खेळ'

मावळासह कामशेत व परिसरात पावसाचा जोर कायम असून श्रावण महिन्यातील ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोमवारी सकाळपासून काही काळ पावसाने उघडीप दिली. ...

पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ, आपत्तीनिवारण कक्ष सज्ज  - Marathi News | Prepare emergency Room due to Increasing the water level of Pawana River | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ, आपत्तीनिवारण कक्ष सज्ज 

नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ...

पावसाचा जोर कायम राहिल्याने पवना धरणातून ४७८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग  - Marathi News | 4785 cusecs water released from Pawana dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाचा जोर कायम राहिल्याने पवना धरणातून ४७८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग 

मावळ व पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील आठवड्यात शंभर टक्के भरले आहे. या धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. ...

मावळच्या गोळीबारातील जखमींना आजही नोकरीची प्रतीक्षा - Marathi News | Maval firing case injured still waiting for a job | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळच्या गोळीबारातील जखमींना आजही नोकरीची प्रतीक्षा

मावळ गोळीबाराला गुरुवारी (दि. ९) सात वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु अद्यापही पवना बंद जलवाहिनी प्रकल्पबाधितांच्या जखमा ताज्या आहेत. भाजपाचे शासन सत्तेवर आले. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्दची घोषणा अद्याप झाली नाही. ...

वडगाव मावळ येथे फार्म हाऊसवर दरोडा टाकणा-या चारजणांना अटक   - Marathi News | Four people arrested for robbery on Farm House in Wadgaon Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळ येथे फार्म हाऊसवर दरोडा टाकणा-या चारजणांना अटक  

दोन महिन्यांपूर्वी भडवली येथील मयुरीका पोतदार फार्महाऊसवर रखवालदाराला चाकूचा धाक दाखून त्याला मारहाण करत त्याला लुटले होते. ...