लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माथेरान

माथेरान

Matheran, Latest Marathi News

माथेरानच्या तरुणाची अपहरण करून हत्या - Marathi News | Matheran kidnapped kidnapped youth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानच्या तरुणाची अपहरण करून हत्या

मित्रासोबत मोटारसायकलवरून बहिणीच्या घरी महाबळेश्वर येथे जात असताना, त्याचे गाडीतून अपहरण करून त्याला जबर मारहाण करत, सातारा महामार्गावर टाकल्याची घटना घडली. ...

माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, आशिया खंडातील सर्वात मोठा रोप-वे - Marathi News | Excavation for soil testing of Matheran Rope-Way, the largest seedlings in Asia | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, आशिया खंडातील सर्वात मोठा रोप-वे

माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. ...

ई-रिक्षा ईको सेंसिटिव्ह अधिसूचनेत बदल करा - Marathi News | Change e-rickshaw echo sensitivity notification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-रिक्षा ईको सेंसिटिव्ह अधिसूचनेत बदल करा

मुंबई : माथेरान येथील पर्यटनवृद्धीसह वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी नुकतीच केंद्रीय स्थायी समितीने माथेरानला भेट दिली. ...

माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, टाटा समूहाकडून काम सुरु - Marathi News | Excavation for soil testing of Matheran Rope-Vega, started work from Tata group | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, टाटा समूहाकडून काम सुरु

माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यासाठी मातीचे परीक्षण करण्यासाठी रोप-वेचा मुख्य थांबा असलेल्या माधवजी पॉइंट येथे उत्खननाचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. ...

माथेरानमध्ये कामाला परवानगी, डिसेंबरपासून कामाला सुरु वात - Marathi News |  Permission for work in Matheran, commencement from December | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमध्ये कामाला परवानगी, डिसेंबरपासून कामाला सुरु वात

माथेरान, या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणी कोणतेही बदल करताना सनियंत्रण समिती आणि वन विभागाच्या परवानग्या यांना मोठे महत्त्व आहे. ...