नेरळ गावातील तरुणांनी 1985 मध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरून पर्यटक प्रवाशांना माथेरान दस्तुरी नाका येथे नेण्यासाठी टॅक्सीची प्रवासी वाहतूक सुरू केली.सध्या या मार्गावर 300 प्रवासी टॅक्सी असून त्यावर 450 चालक हे काम करीत आहेत. ...
कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चला देशातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेंव्हापासून माथेरानचा पर्यटन व्यवसाय बंद आहे. त्यामुळे स्थानिकांची आर्थिक घडी कोलमडली होती. ...
गावातील सर्वच नागरिकांना व्यवसायाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशानेच काही मंडळे, संस्था आणि काही पक्षांची राजकीय मंडळी माथेरानचे पर्यटन सुरू करावे, यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. ...
कर्जत या आदिवासीबहुल तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या या रस्ता आणि विजेपासून वंचित आहेत. माथेरानच्या डोंगरात १२ आदिवासी वाड्या वसल्या असून, या आदिवासी वाड्यांना अद्याप रस्त्याची सुविधा मिळालेली नाही. ...