लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मसूद अजहर

मसूद अजहर

Masood azhar, Latest Marathi News

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.
Read More
मसूद अझहर आजारी, घरातून बाहेर पडू शकत नाही, पाकिस्तानची कबुली  - Marathi News | Masood Azhar is in Pakistan -Pakistan accept | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहर आजारी, घरातून बाहेर पडू शकत नाही, पाकिस्तानची कबुली 

पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे. ...

मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करा, अमेरिका अन् फ्रान्सकडून प्रस्ताव - Marathi News | Blacklick Masood Azhar, Proposal from America and France in UNSC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करा, अमेरिका अन् फ्रान्सकडून प्रस्ताव

मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर फ्रान्स काम करीत आहे. ...

'त्यानं' कंदाहार विमान अपहरण केलं, भारताच्या विमानांनीच त्याला मातीत गाडलं! - Marathi News | Terrorists killed in Kandahar plane hijacked terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यानं' कंदाहार विमान अपहरण केलं, भारताच्या विमानांनीच त्याला मातीत गाडलं!

इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण करण्यात आले होते. ...

कंधहार ते बालाकोट व्हाया सर्जिकल स्ट्राईक... भारताची प्रत्युत्तराची बदललेली 'स्टाईल' - Marathi News | Indian Strike on Pakistan: India's style to retaliate has changed from kandahar to Air Strike | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कंधहार ते बालाकोट व्हाया सर्जिकल स्ट्राईक... भारताची प्रत्युत्तराची बदललेली 'स्टाईल'

कंधहार घटनेच्यावेळी भारत दुहेरी मनःस्थितीत होता. वाजपेयी सरकार पेचात पडले होते. ...

गुजराती असल्याचं सांगत भारतात घुसला होता मसूद अझहर, पोलीस चौकशीत केले होते खळबळजनक खुलासे - Marathi News | who is masood azhar know him in his own words interview by praveen swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजराती असल्याचं सांगत भारतात घुसला होता मसूद अझहर, पोलीस चौकशीत केले होते खळबळजनक खुलासे

कंदाहार विमान अपहरणामुळे भारतात मसूद अझहर हा दहशतवादी प्रसिद्ध झाला. ...

भारताला मोठं यश, संयुक्त राष्ट्रात फ्रान्स अमेरिकेच्या मदतीनं मांडणार मसूद अजहरवर बंदीचा प्रस्ताव - Marathi News | Proposal to ban India, Massah Azhar, to help India with great success and support of France in the United States | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला मोठं यश, संयुक्त राष्ट्रात फ्रान्स अमेरिकेच्या मदतीनं मांडणार मसूद अजहरवर बंदीचा प्रस्ताव

पुलवामा हल्ल्यात भारतमातेच्या 40 जवानांना वीरमरण आलं. ...

Pulwama Terror Attack: मसूद अजहरची सुटका कोणी केली?; सिद्धूंचा भाजपावर पलटवार - Marathi News | Navjot Singh Sidhu hits out at bjp reminds kandahar plane hijack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack: मसूद अजहरची सुटका कोणी केली?; सिद्धूंचा भाजपावर पलटवार

सिद्धू यांनी भाजपाला करुन दिली 20 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण ...

Pulwama Attack : रुग्णालयातून हलविली मसूद अजहरने सूत्रे; काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी सक्रिय - Marathi News | Pulwama Attack: Masood Azhar has moved from the hospital; Jayshwar's 60 militants active in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : रुग्णालयातून हलविली मसूद अजहरने सूत्रे; काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी सक्रिय

पाकिस्तानातील जिहादी गटांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड जिहाद कौन्सिल (यूजेसी)च्या मागील सहा बैठकांना अजहर आजारपणामुळे हजर राहू शकलेला नव्हता. ...