लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मसूद अजहर

मसूद अजहर

Masood azhar, Latest Marathi News

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.
Read More
 मोदी भ्रष्टाचारात अडकले हे चांगलंच झालं, मसूद अझहर बरळला  - Marathi News | It is good that Modi got stuck in corruption - Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : मोदी भ्रष्टाचारात अडकले हे चांगलंच झालं, मसूद अझहर बरळला 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारात अडकले, हे चांगलंच झालं, असे विधान जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याने केले आहे. ...

'अमेरिकेसमोर झुकू नका, आपल्याकडे मोठं सैन्य आणि दारुगोळा आहे', मसूद अजहरची पोकळ धमकी - Marathi News | Do not bow before US, Masood Azhar urge Pakistan to go against US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अमेरिकेसमोर झुकू नका, आपल्याकडे मोठं सैन्य आणि दारुगोळा आहे', मसूद अजहरची पोकळ धमकी

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने पाकिस्तानला अमेरिकेपुढे न झुकण्याचं तसंच त्यांच्या मागण्या न स्विकारण्याचं आवाहन केलं आहे. ...

जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा - Marathi News | Masood Azhar’s nephew killed in Pulwama encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा

भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणा-या जैश-ए-मोहम्मदला मंगळवारी मोठा धक्का बसला. ...

मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा - Marathi News | Masood again ran to the aid of Azhar, reopen the way for China to declare an international terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा

पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आला आहे. ...