भारताच्या एम. सी. मेरी कोमने सहाव्यांदा विश्व अजिंक्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. मेरीने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखोटाला 5-0 असे पराभूत केले. ...
भारताची स्टार महिला बॉक्सर आणि सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी मेरी कोमने शनिवारी दिल्लीमधील केडी जाधव स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. सुपरस्टार मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड, भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह बऱ्याच जणांनी मेरीचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे. ...