लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती

मारुती

Maruti, Latest Marathi News

Maruti नं लॉन्च केली नवी सेडान, देईल 21Km मायलेज; सेफ्टी फीचर्स जाणून प्रेमात पडाल! - Marathi News | Maruti launches new sedan ciaz with new safety features will give 21Km mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti नं लॉन्च केली नवी सेडान, देईल 21Km मायलेज; सेफ्टी फीचर्स जाणून प्रेमात पडाल!

मारुती सुझुकीने या सेडान कारमध्ये 20 हून अधिक सेफ्टी फीचर्स सामील केले आहेत. ...

देशातील सर्वाधिक खपाची कार, सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही; अल्टोच्या किंमती... - Marathi News | The country's most salable car is no longer within the reach of the common man; Maruti suzuki Alto prices are touch to 7 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातील सर्वाधिक खपाची कार, सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही; अल्टोच्या किंमती...

प्रत्येकाचे एक स्वप्न असते, आपलीही एक कार असावी. काही वर्षांपूर्वी टाटाने सामान्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नॅनो आणली, पण ती फेल गेली. ...

40kmpl मायलेजसह धमाल करण्यासाठी येतेय नवी Swift! फीचर्स देखील दमदार - Marathi News | New maruti suzuki swift 2023 with 40kmpl mileage know about the features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :40kmpl मायलेजसह धमाल करण्यासाठी येतेय नवी Swift! फीचर्स देखील दमदार

या वर्षात मारुती सुझुकी स्विफ्टला नव्या अवतारात लॉन्च करू शकते. नव्या स्विफ्टचे डिझाइन, इंजिन आणि मायलेजसारखे काही तपशीलही समोर आले आहेत. ...

मारुती सुझुकी लवकरच आणणार नेक्स्ट जनरेशन Swift, ढासू फीचर्ससह असणार अशी खासियत - Marathi News | Maruti Suzuki will soon launch the next-gen Swift with better look and latest features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकी लवकरच आणणार नेक्स्ट जनरेशन Swift, ढासू फीचर्ससह असणार अशी खासियत

गेल्या वर्षी स्विफ्ट फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह सादर करण्यात आली होती आणि आता या वर्षात अधिक चांगल्या लूकसह आणि अद्ययावत वैशिष्ट्यांसह नेक्स्ट जनरेशन स्वीफ्ट लॉन्च करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. ...

आता गोबर गॅसवर धावणार गाडी! 6 नव्या इलेक्ट्रिक कार आणतेय Maruti; जाणून घ्या, कंपनीचा संपूर्ण प्लॅन - Marathi News | Now the car will run on biogas Maruti to launch 6 new electric cars brand will focus on biogas can be use in cng models | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता गोबर गॅसवर धावणार गाडी! 6 नव्या इलेक्ट्रिक कार आणतेय Maruti; जाणून घ्या, कंपनीचा संपूर्ण प्लॅन

कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल. यात गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. या बायोगॅसचा वापर सुझुकीच्या CNG मॉडेलसाठी केला जाऊ शकतो. ...

आता टोयोटाची बारी! मारुतीशी केलीय यारी, ४००० एसयुव्ही बोलविल्या माघारी... - Marathi News | Now it's Toyota's turn! Did it with Maruti, toyota urban cruiser hyryder recall for 4000 SUV back... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता टोयोटाची बारी! मारुतीशी केलीय यारी, ४००० एसयुव्ही बोलविल्या माघारी...

ज्या समस्या मारुतीच्या गाडीत त्याच समस्या टोयोटाच्या गाडीत येणे स्वाभाविक होते. तेच झाले आहे.  ...

आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट - Marathi News | Maruti suzuki swift vs tata punch SUV know about the on road price for all variants | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट

मारुती स्विफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. कारण देशात स्वस्तातल्या एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. ...

Maruti Grand Vitara Recall: मारुतीवर दुसऱ्यांदा ग्रँड नामुष्की! 11,177 विटारा माघारी बोलविल्या; आता सीटबेल्ट फॉल्टी - Marathi News | Second Grand Recall of Maruti Suzuki! 11,177 Vitaras recalled; Now seatbelt fault | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीवर दुसऱ्यांदा ग्रँड नामुष्की! 11,177 विटारा माघारी बोलविल्या; आता सीटबेल्ट फॉल्टी

मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वीच अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा कार माघारी बोलविल्या होत्या. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या होती. ...