लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी

Maruti suzuki, Latest Marathi News

Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी Maruti ची येतेय SUV, पाहा पहिली झलक! - Marathi News | maruti suzuki jimny 5 door suv spotted in india will launch soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी Maruti ची येतेय SUV, पाहा पहिली झलक!

maruti suzuki jimny 5 door suv : सुझुकी लवकरच भारतात 5- डोअर एसयूव्ही लाँच करणार आहे, जी थेट महिंद्रा थारसोबत (Mahindra Thar) स्पर्धा करु शकते. ...

Maruti Suzuki ची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार Maruti Swift; जाणून घ्या, किंमत आणि फीचर्स... - Marathi News | know the price and mileage of all maruti swift variants | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki ची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार Maruti Swift; जाणून घ्या, किंमत आणि फीचर्स...

All Variants Price Mileage Details of Maruti Swift : जून 2022 पर्यंत, मारुती सुझुकी वॅगन आर नंतर मारुती स्विफ्ट ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, जी मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे. ...

Car Discount Offers : शानदार ऑफर्स! Maruti च्या कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी  - Marathi News | maruti car discounts july 2022 maruti alto maruti wagonr maruti swift maruti dzire maruti s-presso maruti eeco | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शानदार ऑफर्स! Maruti च्या कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी 

Maruti Cars Discounts July 2022 : या ऑफर्स कंपनीच्या Alto, Celerio, Swift, Wagon R आणि S-Presso हॅचबॅकवर उपलब्ध आहेत. मात्र, CNG मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही. ...

Maruti पुन्हा लाँच करणार आपली सर्वात स्वस्त गाडी, पाहा कोणती आहे ही कार - Marathi News | Maruti suzuki will re launch its cheapest car most sold car see which car it is alto k10 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti पुन्हा लाँच करणार आपली सर्वात स्वस्त गाडी, पाहा कोणती आहे ही कार

कंपनीनं ही कार मार्च 2020 मध्ये बंद केली होती. या कारचं नवं कोडनेम Y0M असं आहे. ...

Maruti Brezza Launch: शानदार! इलेक्ट्रिक सनरुफ असलेली 'मारुती ब्रेझा' लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या... - Marathi News | new maruti brezza suv launched with sunroof check design interior exterior price details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शानदार! इलेक्ट्रिक सनरुफ असलेली 'मारुती ब्रेझा' लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या...

मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं (Maruti Brezza 2022 Launch) फेसलिफ्ट व्हर्जन अखेर आज लॉन्च झालं आहे. ...

मारुती सुझुकी अल्टो, सेलेरिओ, एस-प्रेसो बंद करण्याची शक्यता; अध्यक्षांनी दिले संकेत - Marathi News | Maruti Suzuki Alto, Celerio, S-Preso likely to be discontinued; Indications given by the President after 6 airbags compulsary by nitin Gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकी अल्टो, सेलेरिओ, एस-प्रेसो बंद करण्याची शक्यता; अध्यक्षांनी दिले संकेत

Maruti Suzuki Small Cars May Be Discontinued:  देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे लाखो लोकांना याचा फटका बसू शकतो. ...

नव्या अल्टोने केले सर्वांना दिवाने! ज्याने पाहिली तो प्रेमात पडला; तुम्हीही म्हणाल क्यूट... - Marathi News | The new Alto lapin lc made everyone crazy in japan! You might even say cute see price and look, photoes | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नव्या अल्टोने केले सर्वांना दिवाने! ज्याने पाहिली तो प्रेमात पडला; तुम्हीही म्हणाल क्यूट...

रेट्रो स्टाईलच्या नव्या सुझुकी अल्टो लेपिन एलसीमध्ये ४ डबल टोन कलर ऑप्शन आणि ७ सिंगल कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. ...

4 लाख रुपयांपेक्षाही कमी बजेटमध्ये 3 बेस्ट कार, मायलेज 31KM हूनही अधिक - Marathi News | best mileage car under 4 lakh maruti suzuki alto spresso datsun redigo know about the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :4 लाख रुपयांपेक्षाही कमी बजेटमध्ये 3 बेस्ट कार, मायलेज 31KM हूनही अधिक

भारतात हॅचबॅक कार सर्वाधिक विकल्या जातात. किमतीच्या दृष्टाने तर या कार किफायतशीर असतातच, शिवाय लहान कुटुंबासाठीही उत्तम पर्याय असतात. ...