मारुती सुझुकी FOLLOW Maruti suzuki, Latest Marathi News
Maruti Suzuki Baleno December Offers: वर्षाच्या शेवटी अनेक कार कंपन्या त्यांच्या ग्राहकांना नवीन कार खरेदीवर विविध सवलती देतात. ...
सध्या देशाक सेडान कार्सची मागणी कमी होत आहे. तर दुसरीकडे एसयुव्ही आणि एमपीव्ही सेगमेंटच्या कार्सची मागणी तेजीनं वाढत आहे. ...
नव्या वर्षात पुन्हा एकदा कार कंपन्या आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. सामान्यांच्या कार्सपासून अगदी लक्झरी कार्सपर्यंत गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत. ...
या कारला मिळतंय नॉन स्टॉप बुकिंग, पाहा काय आहे यात खास. ...
नोव्हेंबर 2022 दरम्यान एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा नेक्सनची सर्वाधिक विक्री झाली आहे. हिच्या 15,871 युनिट्सची विक्री झाली आहे. ...
आता लवकरच टाटा पंचचे टेन्शन वाढणार आहे. कारण मारुती आणि ह्युंदाई या दोन कंपन्या लवकरच आपली स्वस्त वाहने भारतीय बाजारात आण्याच्या तयारीत आहेत. ...
Best Mileage SUV in India: सर्वाधिक मायलेज देणाऱ्या ग्रँड व्हिटाराला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. याची किंमत 11 लाखांपेक्षा कमीत सुरू होते. ...
आता वर्षाच्या अखेरीस कंपनीकडून नवी मारुती ऑल्टो के10 वर 50,000 रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. ...